ANKUR Kala Kendra

  • Home
  • ANKUR Kala Kendra
Call Website Contact the establishment

ANKUR Kala Kendra Ankur Kala Kendra is 30 years old academy of Performing arts.

We give training for Anchoring, Direction, Lights, Set, Costumes, Voice over, Voice modulation, Personality development, Communication skills etc.

05/11/2025
🎙️ "Exclusive Interview with Beloved *Actor, Voiceover & Dubbing artist Mr. Uday Sabnis* | 🌟 *Ankur Kala Kendra"*🌟 🎭 *अभ...
10/05/2024

🎙️ "Exclusive Interview with Beloved *Actor, Voiceover & Dubbing artist Mr. Uday Sabnis* |

🌟 *Ankur Kala Kendra"*🌟

🎭 *अभिनय, डबिंग आणि voiceover क्षेत्र गाजवणारे, आवाजाचे जादूगार श्री. उदय सबनीस सर* 🙏🎬

https://youtu.be/xA3lIUr3ELk

*अजिता निरंतर*
*अंकुर कला केंद्र*
*9619194863*

"Unlock the world of Marathi entertainment with NP Creation's latest podcast episode! Join us for an exclusive interview featuring the renowned actor, voiceo...

https://youtu.be/cTsnwV1wEPY"Exclusive Interview with Mr. *Nimish Kulkarni* | *महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम* |*Ankur Kal...
12/03/2024

https://youtu.be/cTsnwV1wEPY

"Exclusive Interview with Mr. *Nimish Kulkarni* | *महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम* |

*Ankur Kala Kendra & NP Creation*

👍 *Like, Share, and Subscribe!* ✨

अशाच प्रकारचे Podcast interview जर तुम्हाला तुमचं video branding म्हणून करायचे असतील तर आजच संपर्क करा.

अजिता निरंतर
अंकुर कला केंद्र
9619194863

Welcome to NP Creation's Podcast! In Episode 23, get ready to burst into laughter as we sit down for an exclusive interview with the talented and hilarious M...

01/02/2024




             https://youtu.be/FpSXujVnhIQ*करिअरचे प्रवेशद्वार*- *प्रो. सिद्धेश बोम्नलिकर* यांची खास मुलाखत.*संकल्पना व न...
22/01/2024















https://youtu.be/FpSXujVnhIQ

*करिअरचे प्रवेशद्वार*- *प्रो. सिद्धेश बोम्नलिकर* यांची खास मुलाखत.

*संकल्पना व निवेदन*- *अजिता निरंतर (अंकुर कला केंद्र)**
ग्राफिक्स/एडिटिंग/व्हिडिओ - NP Creation

*10 वी /12वी नंतर करिअर च्या वाटा कशा ओळखायच्या आणि त्यावर मार्गक्रमण कसं करायचं जाणून घेऊया या खास Podcast मध्ये*

अशाच व्यावसायिक Podcast interview साठी आजच संपर्क करा.

*अजिता निरंतर*
*अंकुर कला केंद्र*
*9619194863*

       तुमच्या व्यवसायाचं, यशाचं गुपित तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करू इच्छित आहात का??मग वाट कसली बघताय??... तुमची *निवेदक ...
21/01/2024








तुमच्या व्यवसायाचं, यशाचं गुपित तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करू इच्छित आहात का??

मग वाट कसली बघताय??... तुमची *निवेदक मैत्रीण अजिता* तयार आहे तुमच्याशी खास गप्पा मारायला.

आजच तुमचा *Podcast Interview* बुक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा स्वतःची Entrepreneur Journey..

*अजिता निरंतर*(निवेदक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट & ट्रेनर)
*अंकुर कला केंद्र*
*9619194863*

Another Podcast is on the way ... करिअर चे प्रवेशद्वार..Stay Tuned...    siddhesh_unofficial .academyBy -  .creation23
18/01/2024

Another Podcast is on the way ... करिअर चे प्रवेशद्वार..
Stay Tuned...




siddhesh_unofficial .academy

By - .creation23

अंकुर कला केंद्राचे संस्थापक मा. श्री. विद्याधर निरंतर यांना गोखले एज्युकेशन सोसायटी चे एच. ए. एल हायस्कूल येथे परीक्षक ...
11/01/2024

अंकुर कला केंद्राचे संस्थापक मा. श्री. विद्याधर निरंतर यांना गोखले एज्युकेशन सोसायटी चे एच. ए. एल हायस्कूल येथे परीक्षक आणि प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आले ते काही क्षण... 💐💐💐👌🏻👌🏻👌🏻

         नमस्कार उद्योजक  नवीन ध्येय आणि उद्देश मनाशी घेऊन प्रत्येकाने नवीन वर्षाची सुरुवात केलीच असेल.... या नवीन वर्षा...
10/01/2024





नमस्कार उद्योजक

नवीन ध्येय आणि उद्देश मनाशी घेऊन प्रत्येकाने नवीन वर्षाची सुरुवात केलीच असेल.... या नवीन वर्षात आपला व्यवसाय वृद्धिंगत व्हावा आणि प्रत्येकापर्यंत पोहोचावा, हीच सगळ्यांची इच्छा असेल.

पण आपल्या व्यवसायाला आपल्या प्रभावी बोलण्यातून चारचौघासमोर कसं मांडायचं??? हे गणित काही सुटत नसेल तर आजच रजिस्टर करा...*10 दिवसाच्या LIVE WORKSHOP* ला

*अजिता निरंतर*
(निवेदक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट & ट्रेनर )
*अंकुर कला केंद्र*
9619194863

      ANKUR Kala Kendra Saturday Club Global Trust Manisha Anarse-Bankar"सावित्रीची लेक"- डॉ. मनीषा अनारसे - बनकर यांची ...
07/01/2024








ANKUR Kala Kendra Saturday Club Global Trust Manisha Anarse-Bankar

"सावित्रीची लेक"- डॉ. मनीषा अनारसे - बनकर यांची खास मुलाखत

संकल्पना व निवेदन -अजिता निरंतर (अंकुर कला केंद्र )
व्हिडीओ /एडिटिंग /ग्राफिक्स - NP Creation

https://youtu.be/KebLgLNZLcU

☘️"Balancing Life through *Ayurveda: *Dr. Manisha Bankar's* Perspective | Spotlight
*'Dr. BBannkar's Clinic'*
*Marathi Podcast Ep.09"* 🤩

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when ANKUR Kala Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to ANKUR Kala Kendra:

Shortcuts

  • Want your establishment to be the top-listed arts & entertainment?

Share