Pooja Entertainment

Pooja Entertainment A Name you Can Trust in Entertainment Industry

अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻...
25/10/2020

अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन
अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः

विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻

🍀

गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
01/09/2020

गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

28/08/2020

अत्यंत आनंदाची आणि सर्व टीमसाठी कौतुकास्पद बातमी - आज सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी, नुकत्याच रिलीज झालेल्या "सुखकर्ता दुःखहर्ता" गाण्याचे भरभरून कौतुक केले तसेच झूम मिटिंगमधून संपूर्ण टीमला अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेचे आमदार माननीय श्री राहुलजी शेवाळे यांच्या समन्वयाने हा संवाद शक्य झाला. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.. धन्यवाद 🙏🏻💐🙏🏻

https://youtu.be/uokT7mOuQbA

बोला गणपती बाप्पा.. मोरया



निर्मीती : Pooja Entertainment
सादरीकरण : Sagrika musical group
संगीत आणि दिग्दर्शन : Aadityaa Barve
🎥 : Indranil Films
Publicity Stills : Nandu Dhurandhar Photography

Chirag Patil Deepali Sayed Kishori Shahane Vij Veena Jagtap Gaurav Ghatnekar Vijay Patkar Gayatri datar Reena Aggarwal Dnyanada Ramtirthkar UDAY NENE

मंडळाच्या सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते कि, बाप्पाच्या आरतीची वेळ झालेली आहे, तरीही सर्वानी खालील लिंकला पटकन टिचकी ...
25/08/2020

मंडळाच्या सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते कि, बाप्पाच्या आरतीची वेळ झालेली आहे, तरीही सर्वानी खालील लिंकला पटकन टिचकी मारून नव्या स्वरूपातली आरती झटकन सुरु करावी, आणि टाळ्यांसोबत गिटारच्या कॉड्सवर हळूहळू डोलावे, म्हणजे बाप्पा लगेच प्रसन्न होतो 🙏🏻
आज आरतीला आपल्या सोबत आहेत सिनेसृष्टीतले दिग्गज कलाकार आणि रीयल हिरोज!!!

लिंक : https://youtu.be/uokT7mOuQbA

हा प्रयोग जरा वेगळा आहे पण संस्कृतीला जपून आहे ! लेगच ऐका आणि पटकन लाईक करा, शेयर करा आणि झटकन सबस्क्राइब करा..

निर्मार्ते : पूजा एंटरटेनमेंट
सादरकर्ते : सागरिका म्युझिक
दिग्दर्शक : आदित्य बर्वे
संगीत : आदित्य-रिषी-केदार

Happy Ganesh Chaturthi to all ! Celebrate Ganesh Utsav with this new version of Sukhakarta Dukhaharta! It’s a Traditional Aarti in New form with Reel And Rea...

घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेते Angad Mhaskar, UDAY NENE आणि  joshi संगे
22/08/2020

घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेते Angad Mhaskar, UDAY NENE आणि joshi संगे








घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्री Smita Shewale संगे
22/08/2020

घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्री Smita Shewale संगे








घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्री  paranjoe संगे
22/08/2020

घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्री paranjoe संगे








घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्ता  juwatkar संगेPooja EntertainmentNandu Dhurandhar PhotographyIndranil Photograp...
21/08/2020

घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्ता juwatkar संगे

Pooja Entertainment
Nandu Dhurandhar Photography
Indranil Photography Aadityaa Barve


घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्री Dnyanada Ramtirthkar संगे
21/08/2020

घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्री Dnyanada Ramtirthkar संगे








घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्री Reena Aggarwal संगे
21/08/2020

घेऊन येत आहोत... एक अनोखी आरती अभिनेत्री Reena Aggarwal संगे

Address

Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pooja Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Pooja Entertainment:

Share