Dhadpad News

Dhadpad News Dhadpad Live

महाराष्ट्रा तलाठी पदाची नवीन भरती.. संपूर्ण माहिती पहा लिंक कमेंट मध्ये..
22/07/2026

महाराष्ट्रा तलाठी पदाची नवीन भरती.. संपूर्ण माहिती पहा लिंक कमेंट मध्ये..

पोलिसांनी परपटत नेलं धक्का बुक्की केली, माझ्या कानात सांगत होते...          #मोदीसरकार
22/07/2026

पोलिसांनी परपटत नेलं धक्का बुक्की केली, माझ्या कानात सांगत होते... #मोदीसरकार

अटल बिहारी वाजपेयी...   #मोदीसरकार
22/07/2026

अटल बिहारी वाजपेयी... #मोदीसरकार

स्पेनचा ऐतिहासिक विजय! अर्जेंटिनाचा पराभव, मेस्सीचाही करिष्मा फिका | FIFA World Cup 2026.. वाचा सविस्तर लिंक कमेंट मध्ये...
20/07/2026

स्पेनचा ऐतिहासिक विजय! अर्जेंटिनाचा पराभव, मेस्सीचाही करिष्मा फिका | FIFA World Cup 2026.. वाचा सविस्तर लिंक कमेंट मध्ये

18/07/2026

शेतमजुराच्या लेकीच्या कंठातील सुरांनी मन भारावून गेलं...!
शेतमजुरी करून संसार चालवणाऱ्या गणेश शंकर अरबे यांच्या या गुणी लेकीच्या कंठात ईश्वराने विलक्षण गोडवा दिला आहे. अशा ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील मुलांमध्ये किती अफाट कला दडलेली आहे, याचं हे जिवंत उदाहरण आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोगोडा या छोट्याशा गावातील, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी कु. ईश्वरी गणेश अरबे हिने "फुलले रे क्षण माझे फुलले रे..." हे गीत ज्या सुरेल आवाजात सादर केलं, ते ऐकून मन अक्षरशः हरखून गेलं.

योग्य संधी, योग्य व्यासपीठ आणि समाजाची साथ मिळाली तर ही चिमुकली भविष्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात नक्कीच आपला ठसा उमटवेल, असा विश्वास वाटतो.

कु. ईश्वरीला मनःपूर्वक शुभेच्छा! तिच्या सुरांचा हा प्रवास असाच उंच भरारी घेऊ दे, हीच सदिच्छा.

18/07/2026

बीडमध्ये खळबळ! ज्ञानेश्वर वाकडे प्रकरणावर मनोज जरांगेंची मोठी प्रतिक्रिया.
DhadpadNews

तुकाराम मुंडे साहेब यांची अन्नसुरक्षेसाठी कठोर मोहीम; राज्यभर तपासण्या सुरू..प्रसिद्ध डेअरीवर कारवाई. लिंक 🔗 कमेंट मध्ये...
17/07/2026

तुकाराम मुंडे साहेब यांची अन्नसुरक्षेसाठी कठोर मोहीम; राज्यभर तपासण्या सुरू..प्रसिद्ध डेअरीवर कारवाई. लिंक 🔗 कमेंट मध्ये....

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhadpad News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment?

Share