19/11/2018
😕🙏😂😂😂😂😂🙏😕
गुरुजी: सांगा मुलांनो जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते?
बराच वेळ झाला कोणीच उत्तर द्यायला तयार नाही..
शेवटी बंड्या उठला..
सर मी सांगु..
तंबाखू. 😛🤣
कोणत्याही वारी चालते एकादशीला चालते, द्वादशीला चालते .
कोणत्याही सणाला चालते. अमावसेला चालते,पौर्णिमेला चालते.
सकाळी चालते,रात्री दोन वाजताही चालते.
365 दिवस अहोरात्र चालते.
किती ही पवित्र वस्तू.
आणि कुणाचीही चालते शिवाशिव नाही.
अंत्यसंस्काराच्या वेळीही चालते व जन्मावेळी चालते. हिला खायला केव्हाच बंधन नाही .
अगदी जगन्मान्य.
जातपात नाही, धर्म नाही चोळून खातात, मळून देतात
चुना लावून खातात. भाग्यवान वनस्पती आहे हो!
पैशापेक्षा जास्त जपतात आणि न विसरता खिशात घेतात.
सगळं विसरतील पण हिला विसरणार नाहीत.
समोरच्याला वेळ देणार नाही पण हिला कोप-यात नेवून चोळणार.
अतिप्रिय खाद्य.
900रूपये किलो आहे हो ही! काजू पेक्षा महाग पण गरीबातला गरीब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का?
नाही.
पण हि आतल्या कप्प्यात रहाते.अगदी ह्रदयाला कवटाळून असते.
तंबाखू म्हणजे आवडती राणी.
नाही का?
*शाळेत येत्या 26 जानेवारीला,
बंड्याचा सत्कार समारंभ आहे*
ज्याला पटलं तो नक्कीच शेअर करेल..
😁😁😁😁😁
🌷🌴🌷☘🌷