13/04/2021
मराठी नूतन वर्ष आणि 'गुढीपाडवा' या मंगलमय दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाचा गुढीपाडवा घरी थांबूनच साजरा करावा. 'कोरोना'विरोधात जनजागृती करण्याची, 'कोरोना'ला मात देण्याच्या संकल्पाची गुढी उभारुया.!