Sankalpa Creation Dance Academy

Sankalpa Creation Dance Academy Dance Academy

'संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी'च्या नृत्य अभिनय शिबिराला प्रारंभ कुडाळ : मे महिन्याची सुट्टी विद्यार्थी वर्गासाठी केवळ शैक...
10/05/2022

'संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी'च्या नृत्य अभिनय शिबिराला प्रारंभ

कुडाळ : मे महिन्याची सुट्टी विद्यार्थी वर्गासाठी केवळ शैक्षणिक न राहता त्यांच्यातील कलागुणांना वाव देणारी ठरावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय मुलांसाठी कुडाळच्या 'संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी'ने आज, १० मे पासून ते ३० मे २०२२ पर्यंत नृत्य अभिनय शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर कुडाळ येथे सुरु झाले असून यासाठी प्रवेश शुल्क म्हणून केवळ ५०० रुपये आहे. या शिबिरात भूषण बाक्रे,अदिती दळवी, भावना प्रभू, सानिका कुडतरकर या नृत्यक्षेत्रातील तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. या शिबिरात वय वर्षे ७ च्या पुढील मुलांना सहभाग घेता येईल.
आज या शिबिराचे उदघाटन दीपप्रज्वलन आणि नटराज शिव यांना वंदन करण्यात आले. कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक अभिषेक गावडे, ऍडव्होकेट रीना पडते, राजा पडते यांच्या मुख्य उपस्थितीत शिबिराचे उदघाटन पार पडले. यावेळी नगरसेवक अभिषेक गावडे म्हणाले की, आजच्या मुलांनी पाठयपुस्तकातील अभ्यास करताना नृत्यक्षेत्रातही मागे राहू नये. आपल्या अंगातील कलागुणांना बाहेर काढणे आवश्यक असून आपण नेहमीच अशा शिबिरांना पाठबळ देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. या नृत्य शिबिरात सिंधुदुर्गातील अनेक विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती दर्शविली. आजच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी वर्गाला नृत्य क्षेत्रातील प्राथमिक संकल्पना तज्ज्ञांनी शिकविल्या.
या नृत्य शिबिरात सहभागी होण्यासाठी संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी'च्या अदिती दळवी (मो. क्र. ९९२३३००३६६) आणि भूषण बाक्रे (मो. क्र. ९९२१६८७४८५) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुडाळ : मे महिन्याची सुट्टी विद्यार्थी वर्गासाठी केवळ शैक्षणिक न राहता त्यांच्यातील कलागुणांना वाव देणारी ठराव.....

09/05/2022

Hurry Up...
Limited seats

 Wish You All Happy Independence DayDo Watch..Lik And subscribe our channel and show some support
15/08/2020


Wish You All Happy Independence Day
Do Watch..Lik And subscribe our channel and show some support

Wish you all a Very Happy and Prosperous Independence Day. Sankalpa Creations Presents, A TRIBUTE Concept and Direction: Miss. Bhavana Gurudas Prabhu Choreog...

14/08/2020

14/08/2020


 #हार्दिक_अभिनंदनकु. निधी शिरोडकर #प्रथम_क्रमांक
27/04/2020

#हार्दिक_अभिनंदन
कु. निधी शिरोडकर
#प्रथम_क्रमांक

 #हार्दिक_अभिनंदनकु. नंदिनी बिले #द्वितीय_क्रमांक
27/04/2020

#हार्दिक_अभिनंदन
कु. नंदिनी बिले
#द्वितीय_क्रमांक

 #हार्दिक_अभिनंदनकु. समर्थ गवंडी #तृतीय_क्रमांक
27/04/2020

#हार्दिक_अभिनंदन
कु. समर्थ गवंडी
#तृतीय_क्रमांक

 #हार्दिक_अभिनंदनकु.खुशी ठाकूर #उत्तेजनार्थ_प्रथम
27/04/2020

#हार्दिक_अभिनंदन
कु.खुशी ठाकूर
#उत्तेजनार्थ_प्रथम

 #हार्दिक_अभिनंदनकु.सावली ठाकूर #उत्तेजनार्थ_द्वितीय
27/04/2020

#हार्दिक_अभिनंदन
कु.सावली ठाकूर
#उत्तेजनार्थ_द्वितीय

27/04/2020

🎭संकल्प क्रिएशन डान्स ॲकॕडमी आयोजित ऑनलाईन सोलो डान्स स्पर्धा २०२०🎭

🏆 *या स्पर्धेचे अंतिम विजेते* 🏆

*प्रथम पारितोषिक विजेती* -
*कु.निधी शिरोडकर*
🥇🥇🥇🥇🥇

*द्वितीय पारितोषिक विजेती* -
*कु.नंदिनी बिले*
🥈🥈🥈🥈🥈

*तृतीय पारितोषिक विजेता*-
*कु. समर्थ गवंडी*
🥉🥉🥉🥉🥉

*उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक विजेती* -
*कु. खुशी ठाकूर*
🏅🏅🏅🏅🏅

*उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक विजेती*-
*कु. सावली ठाकूर*
🎖️🎖️🎖️🎖️🎖️

🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
*बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत.*

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

परीक्षक
श्री.संतोष पेटकर (मुंबई)
सौ. मानसी कुलकर्णी (मुंबई)
श्री. भूषण तेजम (सिंधूदुर्ग)

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

आयोजक
संकल्प क्रिएशन डान्स ॲकॕडमी,कुडाळ
सौ. अदिती दळवी.
श्री. भूषण बाक्रे.
कु. भावना प्रभू.

नमस्कार🙏संकल्प क्रिएशन डान्स ॲकॕडमी कुडाळ आयोजित  #अॉनलाईन_सोलो_डान्स_स्पर्धा_२०२० #स्पर्धक_क्रमांक - १०
26/04/2020

नमस्कार🙏
संकल्प क्रिएशन डान्स ॲकॕडमी कुडाळ आयोजित
#अॉनलाईन_सोलो_डान्स_स्पर्धा_२०२०
#स्पर्धक_क्रमांक - १०

Address

Kudal
416520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalpa Creation Dance Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share