Vedanti Godbole - Padanyas Art

Vedanti Godbole - Padanyas Art Bharatnatyam Classes in Karjat | Khopoli
Examinations through Gandharva Vidyapith
Teacher | Performe

विशारद प्रथम परीक्षा संपन्नम विद्यार्थिनी सई सोहोनी पदन्यास आर्ट भरतनाट्यम अकॅडेमि वेदांती गोडबोले                      ...
09/12/2025

विशारद प्रथम परीक्षा संपन्नम

विद्यार्थिनी सई सोहोनी

पदन्यास आर्ट भरतनाट्यम अकॅडेमि
वेदांती गोडबोले









अयप्पा  मंदिर आयोजित पदन्यास आर्ट सादर करीत आहोत"गाथा प्रभु रामचंद्रांची"  भरतनाट्य म् नृत्यशैली तील नृत्य नाटिका तारीख ...
03/12/2025

अयप्पा मंदिर आयोजित
पदन्यास आर्ट सादर करीत आहोत
"गाथा प्रभु रामचंद्रांची"
भरतनाट्य म् नृत्यशैली तील नृत्य नाटिका

तारीख :- 4 डिसेंबर
ठिकाण:- आयप्पा टेम्पल मस्को कंपनी लौजी (खोपोली )

वेळ :-रात्री 8 वाजता
कार्यक्रम पाहायला नक्कीच या

कलाकार पदन्यास आर्ट च्या विद्यार्थिनी 🙏

21/11/2025

Just because you can’t dance, doesn’t mean you shouldn’t dance.

पदन्यास आर्ट
भरतनाट्यम् अकॅडेमी
वेदांती गोडबोले









04/11/2025
04/11/2025

While learning bhartnatyam , taalam is important part.
Students are struggling to reach on "Sam"(सम)
It is a moment where the vocalist or instrumentalist, dancer, all come together in perfect synchronization.

Padanyas art
Bharatnatyam academy












16/10/2025


krupalu
ayenge





5 ऑक्टोबर ला पदन्यास आर्ट च्या विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम कर्जत येथील शनिमंदिरात आयोजित केला होता..कार्यक्रमाचे प्रयोज...
07/10/2025

5 ऑक्टोबर ला पदन्यास आर्ट च्या विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम कर्जत येथील शनिमंदिरात आयोजित केला होता..
कार्यक्रमाचे प्रयोजन काय तर सिनियर विद्यार्थ्यांना नेहमी संधी मिळते नृत्य सादरीकरणाची पण ज्या विद्यार्थिनी 1-2 वर्ष येत आहेत त्यांना कधी कार्यक्रमात सहभागी होता येणार...? त्यांचा आत्मविश्वास कधी वाढणार आणि त्यांची स्टेज ची भीती कशी जाणार... ह्यासाठी कार्यक्रम होता...
यात सिनियर विद्यार्थिनींनी " गाथा प्रभु रामचंद्रांची" ह्या नृत्यनाट्यात -संपूर्ण राम जन्म ते रावणवधांनंतर प्रभु श्री रामांचे अयोध्येतील आगमन हा चरित्रपट उलगडला- संकल्पना व नृत्य दिग्दर्शन - वेदांती गोडबोले व निर्मिती पदन्यास आर्ट

तसेच जुनिअर विद्यार्थ्यांचे शिव स्तुती, हरी स्तोत्र, बॉलीवूड म्युझिक, श्लोक मला, पुष्पाजली, अलारिपू हे ही सादरीकरण झाले
ह्या कार्यक्रमाची प्रस्तावना आभार प्रदर्शन श्री संतोष गोडबोले यांनी केले

या कार्यक्रमाला नृत्य दिग्दर्शक श्री अनिल सुतार, नाट्य दिग्दर्शक व अभिनेता श्री राहूल वैद्य, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव श्री प्रभाकर गंगावणे हे प्रमुख पाहुणे होते तसेच कर्जतच्या माजी नगराध्यक्ष सौ सुवर्णा जोशी, नगर सेविका सौ बिनिता घुमरे व सौ स्वामिनी मांजरे विशेष अतिथी म्हणून लाभले या सर्वांचे पदन्यास आर्ट आभारी आहे...
या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे......

पदन्यास आर्ट
भरत नाट्यम अकॅडेमी
वेदांती गोडबोले












ramayan

Address

Kerala Cultural Society, Patankar Chowk, Behind Jijamata Hall
Khopoli
410203

Telephone

+919371481838

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedanti Godbole - Padanyas Art posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Vedanti Godbole - Padanyas Art:

Share