Nilesh Parab

Nilesh Parab A person who loves music and music only

15/05/2026

Nakki ya!

23 May 2026 .... Dinanath Mangeshkar Natyagrugh... 8.30 pm

Pushkar Sudhakar Shrotri Aamod Datar

❤️❤️❤️
05/05/2026

❤️❤️❤️

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक' अंतर्गत पार पडलेल्या 'तालरंग : जर्नी ऑफ रिदम अँड टीमवर्क' या कार्यक्रमातील कलाकार निलेश परब व कृष्णा मुसळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकारच्या क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा (सीबीसी) एस. राधा चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.

Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Mangal Prabhat Lodha

आज  मंत्रालयात “Tech-Vari 2.0” या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात सादरीकरण करण् ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमाना...
04/05/2026

आज मंत्रालयात “Tech-Vari 2.0” या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात सादरीकरण करण् ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

आपल्या आदरणीय मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांच्या समोर माझ्या जिवाभावाच्या संगीतकार मित्रांसोबत कला सादर करण्याचा मान मिळतोय, यासाठी मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे.

आमच्या या कलाप्रवासाला तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सततची प्रेरणा लाभत राहो, हीच नम्र विनंती 🙏✨



Kamlesh Bhadkamkar Satyajit Prabhu Amar Oak Archis Lele Jitendra Tupe Ketaki Bhave-Joshi

04/04/2026

ढोलकीच्या तालावर तुम्हा रसिकांना आनंद देण्यासाठी आम्ही जोरदार तयारीला लागलो आहोत.
तुम्ही येताय ना?

आज रात्री ८.३० वा.
आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण

03/04/2026

फडापासून चित्रपटांपर्यंत ढोलकीची दिमाखदार वाटचाल

"रंग ढोलकीचे"

संकल्पना : निलेश परब

📍 आचार्य अत्रे रंगमंदिर
📅 शनि. दि. ४ एप्रिल
🕗 रात्री ८:३० वा.
🎟️ तिकीट दर : ₹५०० / ₹३००
📞 तिकीट बुकिंगसाठी संपर्क : 9619939149 / 8452908920

https://in.bookmyshow.com/events/ranga-dholakiche/ET00492454

03/04/2026

फडापासून चित्रपटांपर्यंत ढोलकीची दिमाखदार वाटचाल

"रंग ढोलकीचे"

संकल्पना : निलेश परब

📍 आचार्य अत्रे रंगमंदिर
📅 शनि. दि. ४ एप्रिल
🕗 रात्री ८:३० वा.
🎟️ तिकीट दर : ₹५०० / ₹३००
📞 तिकीट बुकिंगसाठी संपर्क : 9619939149 / 8452908920

https://in.bookmyshow.com/events/ranga-dholakiche/ET00492454

Archis Lele

02/04/2026

सांगीतिक वारसा बहुमोलाचा, प्रवास ढोलकीच्या तालाचा!

अनुभव पारंपरिक ढोलकीच्या अद्वितीय बाजाचा आणि आधुनिक संगम संगीताचा

"रंग ढोलकीचे"

संकल्पना : निलेश परब

📍 आचार्य अत्रे रंगमंदिर
📅 शनि. दि. ४ एप्रिल
🕗 रात्री ८:३० वा.
🎟️ तिकीट दर : ₹५०० / ₹३००
📞 तिकीट बुकिंगसाठी संपर्क : 9619939149 / 8452908920

https://in.bookmyshow.com/events/ranga-dholakiche/ET00492454

Amar Oak

Address

Archarya Atre Rang Mandir
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh Parab posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share