NUTAN FILM Production

NUTAN FILM Production Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NUTAN FILM Production, Gondia, Gondia.

28/10/2022
11/03/2021
*मराठी टेलेंट चित्रपट संघटना व हिराज़ प्रोडक्शन,गोंदिया*            च्या वतीने.. १४ फेब्रुवारी २०२१ ला गोंदिया येथे , *पा...
08/02/2021

*मराठी टेलेंट चित्रपट संघटना व हिराज़ प्रोडक्शन,गोंदिया*
च्या वतीने..
१४ फेब्रुवारी २०२१ ला गोंदिया येथे , *पाखरं माझ्या मातीची* या कलावंत सत्कार मेळाव्याची अंतिम सभा आज दि.०६/०२/२०२१ ला घेण्यात आली.
सभेत वरील संघटनेचे पदाधिकारी मान्यवर..व जिल्ह्यातील इतर जुझारू कलावंत उपस्थित होते.
🙏 *जय महाराष्ट्र* 🙏

*मराठी टेलेंट चित्रपट संघटना व हिराज़ प्रोडक्शन,गोंदिया*            च्या वतीने.. १४ फेब्रुवारी २०२१ ला गोंदिया येथे , *पा...
23/01/2021

*मराठी टेलेंट चित्रपट संघटना व हिराज़ प्रोडक्शन,गोंदिया*
च्या वतीने..
१४ फेब्रुवारी २०२१ ला गोंदिया येथे , *पाखरं माझ्या मातीची* या कलावंत सत्कार मेळाव्याची चौथी सभा आज दि.२३/०१/२०२१ ला घेण्यात आली.
सभेत वरील संघटनेचे पदाधिकारी मान्यवर..व जिल्ह्यातील इतर जुझारू कलावंत उपस्थित होते.
🙏 *जय महाराष्ट्र* 🙏

*मराठी टेलेंट चित्रपट संघटना, शाखा:गोंदिया* व *हिराज़ प्रोडक्शन* च्या वतीने येत्या १४ फेब्रुवारी ला होणाऱ्या *(पाखरं माझ्...
18/01/2021

*मराठी टेलेंट चित्रपट संघटना, शाखा:गोंदिया* व *हिराज़ प्रोडक्शन*
च्या वतीने येत्या १४ फेब्रुवारी ला होणाऱ्या *(पाखरं माझ्या मातीची)* या कलावंत सत्कार समारंभा विषयी, *म.टे.चि.संघटनेची* तीसरी सभा *जिल्हाध्यक्ष* *मा.दिलीप कोसरे (दिग्दर्शक)* यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया येथे घेण्यात आली.या प्रसंगी जिल्ह्यातील विविध कलावंत व संघटनेचे ईतर सभासदांची उपस्थिती होती.
🙏 *जय महाराष्ट्र* 🙏
दि.१६/०१/२०२१

आज दि. 28,29,30,31 दिसम्बर 2020 की वर्कशॉप (कार्यशाला) *अंधा सफ़र* ..के स कलाकारों के साथ सफल रहीं!!💐💐💐💐
18/01/2021

आज दि. 28,29,30,31 दिसम्बर 2020 की वर्कशॉप (कार्यशाला) *अंधा सफ़र* ..के स कलाकारों के साथ सफल रहीं!!💐💐💐💐

आज दि.16/12/2020 को कुड़वा(गोंदिया)में", *नूतन फ़िल्म* *प्रोडक्शन* "द्वारा,आगामी वेब सीरीज़ *अंधा सफ़र*- *A Blind Ride* प्रो...
18/01/2021

आज दि.16/12/2020 को कुड़वा(गोंदिया)में", *नूतन फ़िल्म* *प्रोडक्शन* "द्वारा,आगामी वेब सीरीज़ *अंधा सफ़र*- *A Blind Ride* प्रोजेक्ट की चौथी मिटींग सकुशल सफल रहीं।सभा के अध्यक्ष *मा.दिलीप* *कोसरे फ़िल्म* *डायरेक्टर*,विशेष अतिथी *मा.दिनेश फरकूंडे* *फ़िल्म* *निर्माता* सहित उक्त वेब सीरीज़ राइटर *मि.महेशकुमार* *लांजेवार* तथा कलाकारों की, टीम समेत उपस्थिती रहीं।सभि मुद्दों पर विस्तारित चर्चा करते हुये, जनवरी 2021 के प्रथम सप्ताह में तजूर्बेकारों के सानिध्र्य में वर्कशॉप प्रारंभ करने की योजना बनायी गयी।
कार्यक्रम का संचालन , *एक्टर* *शौर्या रहांगडाले* तथा प्रोडक्शन की ओर से *मा.लांजेवार* सर ने सभि गणमान्यवरों का मन से आभार व्यक्त कीया,धन्यवाद!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*_प्रेषक:_*
*NUTAN FILM PRODUCTION,gondia*

आज दि. 5/12/20 को ग्राम एकोड़ी मे अंधा सफ़र वेब सिरीज़ प्रोजेक्ट पर मेकिंग टिम की महत्वपूर्ण मिटींग सफल रही |
18/01/2021

आज दि. 5/12/20 को ग्राम एकोड़ी मे अंधा सफ़र वेब सिरीज़ प्रोजेक्ट पर मेकिंग टिम की महत्वपूर्ण मिटींग सफल रही |

*दिवाळी मिलन सोहळा* *****💐💐💐****** **म.टे.चित्रपट संघटना जिल्हा* **गोंदिया, च्या वतीने* *आज दि.१६/११/२०२०* *ला गोंदिया* ...
18/01/2021

*दिवाळी मिलन सोहळा*
*****💐💐💐******

**म.टे.चित्रपट संघटना जिल्हा* **गोंदिया, च्या वतीने* *आज दि.१६/११/२०२०* *ला गोंदिया* *येथे, कलावंता चा "दिवाळी* *मिलन सोहळा" संपन्न करण्यात* *आला.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दिनेश जी* *फरकूंडे* *(निर्माते) ,विशेष पाहूने मा.दिलीप ** *जी कोसरे** *(दिग्दर्शक) ,तसेच वरील* *संघाटनेचे सभासद व काही नवीन* *कलावंतांची उपस्थिती* *होती.कला व* *कलावंताचा* *विकास या विषयावर* *सर्व मान्यवरांनी* *थोडक्यात आपापले विचार सभेत* *मांडले.सभेचे संचालन* *मा.महेशकुमार* *लांजेवार(लेखक), व मा.विकास* *जी गजभिये(कला* *दिग्दर्शक) यांनी* *सर्वांचे आ* *भार व्यक्त** *केले* .
*🙏जय महाराष्ट्र🙏*
*

Address

Gondia
Gondia
441601

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NUTAN FILM Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share