gabru_art

gabru_art Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from gabru_art, Art, .

“What we know is a drop. What we don’t know is an ocean.” – Isaac Newton  📷  #2025
03/01/2025

“What we know is a drop. What we don’t know is an ocean.” – Isaac Newton
📷

#2025

I'll speak on right time💯Pic credit 📷
07/12/2024

I'll speak on right time💯
Pic credit 📷

जय शिवराय ❤️
04/12/2024

जय शिवराय ❤️

थोडं उशीरा का होईना,हा क्षण पोस्ट करताना खूपच अभिमान वाटत आहे. कला अकादमीच्या स्पर्धेत भाग घेण्याची खूपच इच्छा होती लेखक...
24/09/2024

थोडं उशीरा का होईना,हा क्षण पोस्ट करताना खूपच अभिमान वाटत आहे. कला अकादमीच्या स्पर्धेत भाग घेण्याची खूपच इच्छा होती लेखकाच्या दृष्टीने का होईना 'ब' गट नाट्य स्पर्धेमुळे ती इच्छा पार पडली.
मृत आत्मा नाटकाच्या संहितेला दुसरं बक्षीस प्राप्त झालं तसंच नाटकासाठी पहिलं उत्तजनार्थ बक्षीस प्राप्त झालं.
ज्यांनी हे प्रयत्न समजून ही मोठी संधी दिली त्याबद्दल विठ्ठल मंच सांगाती संस्थेचा, तसेच दिग्दर्शक आणि आमचे भाई नितीन नाईक यांचा मी ऋणी आहे .
मला अजून ही सुरुवातच दिसते,आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा सुरुवातच असते
त्यापैकी ही एक सुरुवात.

#मृत_आत्मा
#नाटक #मराठीनाटक #स्पर्धा #गोवा

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when gabru_art posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment?

Share