Writer/Director/Poet Prathamesh Prabhakar Jadhav

Writer/Director/Poet Prathamesh Prabhakar Jadhav I am script writer, lyrics writer, singer and director in Marathi.

जुन्या St bus च्या drivers side ला खालच्या बाजूस लटकत असलेल्या बाणाचा काय अर्थ असायचा?
08/07/2025

जुन्या St bus च्या drivers side ला खालच्या बाजूस लटकत असलेल्या बाणाचा काय अर्थ असायचा?

https://amzn.to/4lmgFLu
03/07/2025

https://amzn.to/4lmgFLu

Get smooth and steady footage while shooting photographs and videos with this Gimbal stabiliser from Amazon Basics. Use its 3-axis feature to cover different angles easily, and multiple modes to enhance your shoot. Its operating panel is equipped with shortcut keys for frequently used functionali...

03/07/2025

मित्रांनो आपला बहुचर्चित लघुचित्रपट "जाळे" व्यवस्थेने विणलेले आज आपण फेसबुक पेजवर शेअर करत आहोत.... आपण तो पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा.... कारण सध्याच्या मराठी शाळेचा प्रश्न आणि व्यवस्थेने विणलेल्या जाळ्यात जेव्हा एक गरीब अडकतो तेव्हा त्याच आयुष्य कसं होतं हे दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे..... यात कोकणातले मुंबई पुण्यात होणारे स्थलांतरण थांबावे.... गावात तालुक्यात लोकांना रोजगार मिळावे आणि खेडोपाड्यातल्या मराठी शाळा पुन्हा बहराव्या हीच अपेक्षा सरकार कडे आहे मग ते कोणाचेही असो....
अजून एक विनंती आपल्या व्हिडिओ वर सेंड गिफ्ट किंवा सेंड स्टार्स असे चिन्ह दिसेल त्यावर जाऊन आपण जास्तीत जास्त स्टार्स द्यावे.... यातून जमा होणारा फंड हा आम्ही संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. त्यामुळे जेव्हढे स्टार्स देऊन मदत करता येईल तेव्हढी करा... धन्यवाद. आणि कोकणी stars creation या youtube channel ला subscribe करा आणि असाच एक लघु चित्रपट पट्टा पहा....

Address

Dapoli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Writer/Director/Poet Prathamesh Prabhakar Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Writer/Director/Poet Prathamesh Prabhakar Jadhav:

Share