Banti Aur Bubli Comedy

Banti Aur Bubli Comedy Relatable Reels | Desi Comedy | Full Entertainment �
Follow Bunti Aur Babli for non-stop laughs!

21/07/2026

"मला वाटलं बँकेचे लोक आले... पण निघाले मिशो वाले! 😂"

20/07/2026

“बायको रागात म्हणाली, ‘यापुढे तुझं तोंड मला दाखवू नकोस!’ 😡 आता चहा आणि जेवणाशिवाय कसं चालणार? मग मी अशी भन्नाट आयडिया काढली की बायकोचंही हसू आवरेना! 🤣 शेवटपर्यंत नक्की बघा

17/07/2026

"बाहेरचं खाल्लं की चव येते आणि घरचं खायचं म्हटलं की तोंडाला चव नाही म्हणे...! 🌶️😅
पण बायकोने आज असा इलाज केला की आयुष्यभर लक्षात राहील! 🤣"



15/07/2026

🤣 "मी फक्त म्हटलं ‘पैसे येतील’… आणि बायको थेट BMW पर्यंत पोहोचली! 🚗😂"




14/07/2026

"मी तुझा मोबाईल, तू माझा चार्जर... 🔋❤️
पण बायकोचा राग आला की डिस्प्लेच फुटतो! 😂🤣"
हॅशटॅग :




13/07/2026

लग्नानंतरचं खरं गणित... 😂

10/07/2026

पहिल्याच्या बहिणी आणि आताच्या ताई… फरक बघा! 😂🤣”

06/07/2026

"बायको म्हणाली, 'जरा झाडू मारून देता का?' 😅
मी 'हो' म्हणालो... पण तिने काय म्हणायचं होतं आणि मी काय समजलो! 🤣😂
शेवटपर्यंत बघा, हसू आवरणार नाही! 😜

05/07/2026

कोहिनूरचा हिरा पाहिलाय का? 💎😂
नसेल पाहिला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा... कारण मीच आहे माझ्या बायकोचा "कोहिनूर हिरा!" 😎❤️
हसाल तर शेअर करायलाही विसरू नका! 🤣

04/07/2026

😂 "जा ना... जरा ढेरी कमी करा!" म्हणून फिरायला सुरुवात केली... 😅

पण पुढचं ऐकून तर मीच थक्क झालो! 🤣
बायको म्हणाली, "आता आजूबाजूच्या बाया पण विचारायला लागल्या... दोहाळे जेवण कधी आहे?" 🤭

शेवटपर्यंत बघा आणि सांगा... तुमच्या घरीही अशी मजेशीर टोलेबाजी होते का? 😂👇

Address

Khathora Road
Amravati
444601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Banti Aur Bubli Comedy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category