06/06/2026
🔥⚡ भव्य मशाल यात्रा ⚡🔥
NEET पेपर लीक घोटाळ्याच्या निषेधार्थ!
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET पेपर लीक घोटाळ्याविरोधात NSUI तर्फे देशभर तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विनोद जाखड यांच्या कणखर नेतृत्वाखाली अमरावती येथे भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
अमरावती जिल्हय़ाच्या नेत्यां माजी मंत्री यशोमती ताई ठाकूर याच्या मार्गदर्शन मध्ये या आंदोलनासाठी अमरावती येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी व पारदर्शक परीक्षा व्यवस्थेसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अर्जुन युवनाते _ आदिवासी काँग्रेस विदर्भ युवक अध्यक्ष